top of page
Logo_new-removebg-preview.png
Desktop - 3.png
back.png
chakra-dark.png (1).gif
back1.png
Desktop - 3 (1).png
॥ धर्मो विश्वस्य जगतः प्रतिष्ठा ॥

प्राज्ञपाठशाळामंडळ, वाई.

शांतस्वान्तोयोगजादात्मधर्मात्‌ सिद्धस्तंत्रंतारयन्जैमिनेर्य: । धन्यं धीरं धारिणं मोक्षलक्ष्म्या: प्राज्ञाचार्य केवलं तं नमाम:॥

ब्रह्मीभूत केवलानंदसरस्वती स्वामी हे शांत, अंतर्ज्ञानाने जाणणारे, योगापासून  स्वत:चे धर्म जाणणारे, मीमांसेचा अभ्यास मीमांसा शास्त्राचा अभ्यास करणारे, त्या मीमांसा विषयावर असणारे, मोक्षलक्ष्मीकडे वळणारे असे उत्तमबुद्धीचे केवलानंदसरस्वती स्वामींना आपण सर्व अभिवंदन करूया.

Desktop - 4.png
धर्मकोश

धर्मकोश हे हिंदू संस्कृतीचा प्राचीन इतिहास लिहिण्याचे फार मोठे साधन आहे. धर्मकोशाच्या कार्याचे थोडक्यात स्वरूप असे सांगता येईल की हिंदुधर्म व संस्कृती यांच्या अभ्यासाची संस्कृत भाषेतील साधने कालानुक्रमाने ग्रथित करून अभ्याकांच्या पुढे मांडणे; हिंदुधर्म व संस्कृती यांच्या इतिहासाची काही महत्त्वाची साधने, उपलब्ध श्रुती- स्मृती, पुराणे व निबंध, ग्रंथ यांत साठवलेली आहेत. सर्व उपलब्ध मुद्रितग्रंथ व हस्तलिखिते यांचे उत्तम परिशीलन करून ही इतिहास साधने धर्मकोशाच्या रूपाने लोकांपुढे मांडण्यास प्राज्ञपाठशाळामंडळाने सुरुवात केली."

nohal_Simple_Composition_of_shapes_created_with_dotted_lines_wi_735333db-4ce4-43f8-96e6-815ba3713d14 3 3
प्राज्ञपाठशाळा मंडळ
Untitled_edited.png

प्राज्ञपाठशाळामंडळाची स्थापना श्री. नारायणशास्त्री मराठे (नंतर स्वामी केवलानंद सरस्वती) यांनी केली. १९०४ मध्ये प्राज्ञमठ स्थापन करून ६ ऑक्टोबर १९१६ रोजी प्राज्ञपाठशाळा आणि २१ जुलै १९२० रोजी प्राज्ञपाठशाळामंडळ स्थापन झाले. पंडित महादेवशास्त्री दिवेकर आणि दिनकरशास्त्री कानडे यांचे साहाय्य मिळाले. वेदशास्त्राच्या अभ्यासासोबतच आधुनिक पुरोगामी विचारांचा संगम घडवून संस्थेने भारतीय स्वातंत्र्यलढ्यासही पाठिंबा दिला. भारतीय धर्मकोश, सरस्वती उत्सव, वैचारिक प्रकाशन, नवभारत मासिक आणि तज्ज्ञांसाठी चर्चासत्रे अशा उपक्रमांमुळे हे मंडळ राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र बनले.

nohal_Simple_Composition_of_shapes_created_with_dotted_lines_wi_735333db-4ce4-43f8-96e6-815ba3713d14 3 3
धर्मकोश
Untitled_edited.png

स्वामी केवलानंद सरस्वती हे जरी परिवर्तनवादी विचारांचे, पुरोगामी असे होते, तरी ते भारतीय संस्कृती आणि प्राचीन भारतीय परंपरा यांचा अत्यंत सखोल अभ्यास करणारे असे एक तत्त्वनिष्ठ आणि ध्येयवादी संन्यासीदेखील होते. सन १९२५ मध्ये त्यांनी धर्मकोशाच्या बृहतप्रकल्पाची एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. त्या कार्याचे स्वरूप थोडक्यात असे सांगता येईल की, हिंदू धर्म आणि संस्कृती यांच्या अभ्यासाची, संस्कृत भाषेतील सर्वसाधारण साधने गोळा करून ती ऐतिहासिकदृष्ट्या ग्रथित करून अभ्यासकांच्या समोर अभ्यासासाठी मांडणे. वरकरणी हे काम अत्यंत साधे आणि संकलन स्वरूपाचे वाटले.

nohal_Simple_Composition_of_shapes_created_with_dotted_lines_wi_735333db-4ce4-43f8-96e6-815ba3713d14 3 3
नवभारत
Untitled_edited.png

श्रेष्ठ गांधीवादी शंकरराव देव यांनी १९४७ मध्ये नवभारत मासिक सुरू केले . जे १९५७ पासून प्राज्ञपाठशाळेकडून प्रकाशित होत आहे. "महाराष्ट्रीय जीवन आणि संस्कृतीचा विकास करणे" हे याचे उ‌द्दिष्ट असून यात कोणत्याही पंथ वा वादाला प्राधान्य न देता विवेकवाद, विज्ञान, धर्मश्रद्धा, कला इत्यादी विषयांवरील उच्च दर्जाचे वैचारिक लेखन प्रकाशित केले जाते. दिवाळी अंक हे याचे विशेष आकर्षण आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून यास अनुदान मिळते. अलीकडेच "दृश्यकलाः काल, आज आणि उद्या" हा दिवाळी अंक सर्वोत्कृष्ट विशेषांक म्हणून गौरविला गेला. तथापि, लेखक व वाचकांची संख्या घटत जाणे ही चिंताजनक बाब आहे.

nohal_Simple_Composition_of_shapes_created_with_dotted_lines_wi_735333db-4ce4-43f8-96e6-815ba3713d14 3 3
सोमनाथ प्रतिष्ठापना
Untitled_edited.png

प्राचीन भग्न सोमनाथ मंदिराच्या पुनः प्रतिष्ठेची कल्पना सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्यानंतर मांडली. त्यांच्या निधनानंतर के. एम. मुन्शी यांनी जबाबदारी स्वीकारून ११ मे १९५१ रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते मंदिराची प्रतिष्ठापना केली. सर्वांना पूजेचा अधिकार असावा या प्रोगामी धोरणामुळे सनातनी मंडळींचा विरोध होता. स्वामी केवलानंद सरस्वती व तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या साहाय्याने तर्कतीर्थांनी केवळ तीन आठवड्यात धार्मिक विधी पूर्ण केले. या प्रतिष्ठापनेमुळे प्राज्ञपाठशाळेच्या पुरोगामी तत्त्वांचा गौरव झाला.

nohal_Simple_Composition_of_shapes_created_with_dotted_lines_wi_735333db-4ce4-43f8-96e6-815ba3713d14 3 3
भारतीय संविधान
Untitled_edited.png

देशाच्या घटनासभेने सन १९४९ मध्ये भारताचे संविधान स्वीकारले आणि त्याचे इंग्लिश भाषेतील संविधानाचे संस्कृत भाषेमध्ये रूपांतर करण्यासाठीचे अत्यंत महत्त्वाचे आणि अवघड काम प्राज्ञपाठशाळामंडळाकडे अपरिहार्य म्हणून आले. विशेष म्हणजे अवघ्या तीन महिन्यात मंडळाने हे काम पूर्ण केले. कलम १ ते कलम २६३ पर्यंतच्या अनुवादाचे काम केवलानंद सरस्वती यांचे शिष्य आणि थोर विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी केले ,तर कलम २६४ ते ३९५ पर्यंतचे अनुवादाचे काम डॉ. मंगलदेवशास्त्री यांनी केले आहे. संपूर्ण अनुवादाच्या मुद्रित शोधनाचे कामही तर्कतीर्थांनी केले आहे. त्याच्या पहिल्या आवृत्तीचे मुद्रण संस्थेच्याच मुद्रणालयात, प्राज्ञ प्रेस, वाई येथे सन १९५२ मध्ये करण्यात आले. या दोन्ही मूळ प्रती मंडळाने जपून ठेवल्या आहेत.

nohal_Simple_Composition_of_shapes_created_with_dotted_lines_wi_735333db-4ce4-43f8-96e6-815ba3713d14 3 3
संकल्प वार्तापत्र
Untitled_edited.png

देशाच्या घटनासभेने १९४९ मध्ये भारताचे संविधान स्वीकारले आणि त्या इंग्लिश भाषेतील संविधानाचे संस्कृत भाषेमध्ये रूपांतर करण्यासाठीचे अत्यंत महत्त्वाचे काम  प्राज्ञपाठशाळा मंडळाकडे अपरिहार्य म्हणून आले. विशेष म्हणजे अवघ्या तीन महिन्यात मंडळाने हे काम पूर्ण केले. कलम १ ते २६३ पर्यंतचे आणि संविधान दुरुस्ती कलमांचे भाषांतर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी केले तर कलम २६४ ते ३९५ पर्यंतचे भाषांतराचे काम डॉक्टर मंगलदेवशास्त्री यांनी केले आहे. भाषांतराच्या मुद्रित शोधनाचे कामही तर्कतीर्थांनी केले. त्याच्या पहिल्या आवृत्तीचे मुद्रण, संस्थेच्याच मुद्रणालयात, १९५२ मध्ये करण्यात आले. त्यावेळी तिची किंमत दोन रुपये होती. या दोन्ही मूळ प्रती मंडळाने जपून ठेवल्या आहेत. या दोन्ही मूळ प्रती मंडळाने जपून ठेवल्या आहेत.

nohal_Simple_Composition_of_shapes_created_with_dotted_lines_wi_735333db-4ce4-43f8-96e6-815ba3713d14 3 3
प्रेरणेचा प्रवाह
Untitled_edited.png

तयार होत असलेल्या माहितीपटाचा ट्रेलर  

Click Here 

Untitled_Artwork 41.png

प्राज्ञपाठशाळा मंडळ

वाराणसी (काशी) संपूर्ण भारतात संस्कृत आणि वैदिक साहित्याच्या केंद्रस्थानी ओळखली जाते. त्याचप्रमाणे, वाई, ज्याला 'दख्खनची काशी' म्हणून ओळखले जाते, महाराष्ट्रात आपल्या सांस्कृतिक परंपरा आणि वेदाध्ययनासाठी प्रसिद्ध आहे.वर्षांपासून वाई भारतीय परंपरा, ज्ञानव्यवस्था आणि पारंपरिक कलेचे केंद्र बनले आहे, ज्याने आपल्या वारशाचे संरक्षण दीर्घकालीन सार्वजनिक संस्थांद्वारे केले आहे. प्राज्ञपाठशाळा मंडळ, ज्याची स्थापना नारायणशास्त्री मराठे (स्वामी केवलानंद सरस्वती) यांनी १९१६ मध्ये केली, हे एक महत्त्वाचे संस्थान आहे जे परंपरेला आधुनिकतेसोबत समरस करते.मराठे, मूळचे सुदकोली येथील, १८९८ मध्ये वाईत वेदाध्ययनासाठी आले आणि १९०४ मध्ये आपल्या गुरुंच्या निधनानंतर 'प्रज्ञामठ' स्थापन केला. प्राज्ञपाठशाळा मंडळ, विद्वानांच्या मदतीने विकसित झाले, ज्याला १९१७ मध्ये लोकमान्य टिळक यांनी भेट दिली होती. १९३१ मध्ये मराठे यांनी संन्यास घेतला आणि प्राचीन वैदिक विज्ञानाला आधुनिक विचारांसोबत एकत्रित केले, तसेच स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा दिला.

Untitled_Artwork 41.png

​संकल्प वार्तापत्र

Screenshot 2025-01-29 170309.png

देशाच्या घटनासभेने १९४९ मध्ये भारताचे संविधान स्वीकारले, आणि त्या इंग्लिश भाषेतील संविधानाचे संस्कृत भाषेमध्ये रूपांतर करण्यासाठीचे अत्यंत महत्त्वाचे काम. प्राज्ञपाठशाळा मंडळाकडे अपरिहार्य म्हणून आले. विशेष म्हणजे अवघ्या तीन महिन्यात मंडळाने हे काम पूर्ण केले. कलम १ ते २६३ पर्यंतचे आणि संविधान दुरुस्ती कलमांचे भाषांतर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी केले तर कलम २६४ ते ३९५ पर्यंतचे भाषांतराचे काम डॉक्टर मंगलदेवशास्त्री यांनी केले आहे. भाषांतराच्या मुद्रित शोधनाचे कामही तर्कतीर्थांनी केले. त्याच्या पहिल्या आवृत्तीचे मुद्रण, संस्थेच्याच मुद्रणालयात, १९५२ मध्ये करण्यात आले. त्यावेळी तिची किंमत दोन रुपये होती. या दोन्ही मूळ प्रती मंडळाने जपून ठेवल्या आहेत.या दोन्ही मूळ प्रती मंडळाने जपून ठेवल्या आहेत.

प्राज्ञपाठशाळा मंडळ, वाई यांनी ऑक्टोबर १९४७ मध्ये 'नवभारत' हे मासिक सुरू केले. गांधीवादी विचारवंत श्री. शंकरराव देव यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या मासिकाने २०२२ मध्ये आपली ७५ वी वर्षपूर्ती साजरी केली आणि सध्या हे त्रैमासिक स्वरूपात प्रकाशित होते.'नवभारत' मासिकाचा उद्देश महाराष्ट्रातील मानवी संस्कृती आणि जीवनमान उन्नत करणे हा आहे, कोणत्याही विशिष्ट धर्म, मत किंवा वाद न मांडता. या मासिकात प्रख्यात लेखकांचे बौद्धिक लेखन समाविष्ट असते, ज्यामध्ये प्रत्येक लेख सत्य, सहिष्णुता आणि सहनशीलतेवर आधारित असतो.नवभारत' मासिकात विवेकवाद, विज्ञान, धार्मिक श्रद्धा, सामाजिक मूल्ये आणि कला यांसारख्या विषयांचा समावेश असतो. १९५३ पासून महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून या मासिकाला अनुदान मिळत आहे. ऑगस्ट १९५३ पासून आतापर्यंत ३६ विशेषांक प्रकाशित झाले आहेत.

Untitled.png

​भारतीय संविधान

constitution-comparison-2 1

​देशाच्या घटनासभेने १९४९ मध्ये भारताचे संविधान स्वीकारले, आणि त्या इंग्लिश भाषेतील संविधानाचे संस्कृत भाषेमध्ये रूपांतर करण्यासाठीचे अत्यंत महत्त्वाचे काम. प्राज्ञपाठशाळा मंडळाकडे अपरिहार्य म्हणून आले. विशेष म्हणजे अवघ्या तीन महिन्यात मंडळाने हे काम पूर्ण केले. कलम १ ते २६३ पर्यंतचे आणि संविधान दुरुस्ती कलमांचे भाषांतर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी केले तर कलम २६४ ते ३९५ पर्यंतचे भाषांतराचे काम डॉक्टर मंगलदेवशास्त्री यांनी केले आहे. भाषांतराच्या मुद्रित शोधनाचे कामही तर्कतीर्थांनी केले. त्याच्या पहिल्या आवृत्तीचे मुद्रण, संस्थेच्याच मुद्रणालयात, १९५२ मध्ये करण्यात आले. त्यावेळी तिची किंमत दोन रुपये होती. या दोन्ही मूळ प्रती मंडळाने जपून ठेवल्या आहेत.या दोन्ही मूळ प्रती मंडळाने जपून ठेवल्या आहेत.

phone_dharmakosh.png
phone_bg.png

धर्मकोश हे हिंदू संस्कृतीचा प्राचीन इतिहास लिहिण्याचे फार मोठे साधन आहे. धर्मकोशाच्या कार्याचे थोडक्यात स्वरूप असे सांगता येईल की हिंदुधर्म व संस्कृती यांच्या अभ्यासाची संस्कृत भाषेतील साधने कालानुक्रमाने ग्रथित करून अभ्याकांच्या पुढे मांडणे; हिंदुधर्म व संस्कृती यांच्या इतिहासाची काही महत्त्वाची साधने, उपलब्ध श्रुती- स्मृती, पुराणे व निबंध, ग्रंथ यांत साठवलेली आहेत. "

धर्मकोश 

back_edited.png

॥ धर्मो विश्वस्य जगतः प्रतिष्ठा ॥

शांतस्वान्तोयोगजादात्मधर्मात्‌ सिद्धस्तंत्रंतारयन्जैमिनेर्य: । धन्यं धीरं धारिणं मोक्षलक्ष्म्या: प्राज्ञाचार्य केवलं तं नमाम:॥

प्राज्ञपाठशाळामंडळ, वाई.

शांतस्वान्तोयोगजादात्मधर्मात्‌ सिद्धस्तंत्रंतारयन्जैमिनेर्य:

धन्यं धीरं धारिणं मोक्षलक्ष्म्या: प्राज्ञाचार्य केवलं तं नमाम:॥

प्राज्ञपाठशाळामंडळ, वाई

Untitled_Artwork 41.png

नवभारत

प्राज्ञपाठशाळा मंडळ, वाई यांनी ऑक्टोबर १९४७ मध्ये 'नवभारत' हे मासिक सुरू केले. गांधीवादी विचारवंत श्री. शंकरराव देव यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या मासिकाने २०२२ मध्ये आपली ७५ वी वर्षपूर्ती साजरी केली आणि सध्या हे त्रैमासिक स्वरूपात प्रकाशित होते.'नवभारत' मासिकाचा उद्देश महाराष्ट्रातील मानवी संस्कृती आणि जीवनमान उन्नत करणे हा आहे, कोणत्याही विशिष्ट धर्म, मत किंवा वाद न मांडता. या मासिकात प्रख्यात लेखकांचे बौद्धिक लेखन समाविष्ट असते, ज्यामध्ये प्रत्येक लेख सत्य, सहिष्णुता आणि सहनशीलतेवर आधारित असतो.नवभारत' मासिकात विवेकवाद, विज्ञान, धार्मिक श्रद्धा, सामाजिक मूल्ये आणि कला यांसारख्या विषयांचा समावेश असतो. १९५३ पासून महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून या मासिकाला अनुदान मिळत आहे. ऑगस्ट १९५३ पासून आतापर्यंत ३६ विशेषांक प्रकाशित झाले आहेत.

Untitled_Artwork 41.png

धर्मकोश

DSC_2020-removebg-preview.png

देशाच्या घटनासभेने १९४९ मध्ये भारताचे संविधान स्वीकारले, आणि त्या इंग्लिश भाषेतील संविधानाचे संस्कृत भाषेमध्ये रूपांतर करण्यासाठीचे अत्यंत महत्त्वाचे काम. प्राज्ञपाठशाळा मंडळाकडे अपरिहार्य म्हणून आले. विशेष म्हणजे अवघ्या तीन महिन्यात मंडळाने हे काम पूर्ण केले. कलम १ ते २६३ पर्यंतचे आणि संविधान दुरुस्ती कलमांचे भाषांतर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी केले तर कलम २६४ ते ३९५ पर्यंतचे भाषांतराचे काम डॉक्टर मंगलदेवशास्त्री यांनी केले आहे. भाषांतराच्या मुद्रित शोधनाचे कामही तर्कतीर्थांनी केले. त्याच्या पहिल्या आवृत्तीचे मुद्रण, संस्थेच्याच मुद्रणालयात, १९५२ मध्ये करण्यात आले. त्यावेळी तिची किंमत दोन रुपये होती. या दोन्ही मूळ प्रती मंडळाने जपून ठेवल्या आहेत.या दोन्ही मूळ प्रती मंडळाने जपून ठेवल्या आहेत.

Untitled_Artwork 41.png

प्राज्ञपाठशाळा मंडळ

वाराणसी (काशी) संपूर्ण भारतात संस्कृत आणि वैदिक साहित्याच्या केंद्रस्थानी ओळखली जाते. त्याचप्रमाणे, वाई, ज्याला 'दख्खनची काशी' म्हणून ओळखले जाते, महाराष्ट्रात आपल्या सांस्कृतिक परंपरा आणि वेदाध्ययनासाठी प्रसिद्ध आहे.वर्षांपासून वाई भारतीय परंपरा, ज्ञानव्यवस्था आणि पारंपरिक कलेचे केंद्र बनले आहे, ज्याने आपल्या वारशाचे संरक्षण दीर्घकालीन सार्वजनिक संस्थांद्वारे केले आहे. प्राज्ञपाठशाळा मंडळ, ज्याची स्थापना नारायणशास्त्री मराठे (स्वामी केवलानंद सरस्वती) यांनी १९१६ मध्ये केली, हे एक महत्त्वाचे संस्थान आहे जे परंपरेला आधुनिकतेसोबत समरस करते.मराठे, मूळचे सुदकोली येथील, १८९८ मध्ये वाईत वेदाध्ययनासाठी आले आणि १९०४ मध्ये आपल्या गुरुंच्या निधनानंतर 'प्रज्ञामठ' स्थापन केला. प्राज्ञपाठशाळा मंडळ, विद्वानांच्या मदतीने विकसित झाले, ज्याला १९१७ मध्ये लोकमान्य टिळक यांनी भेट दिली होती. १९३१ मध्ये मराठे यांनी संन्यास घेतला आणि प्राचीन वैदिक विज्ञानाला आधुनिक विचारांसोबत एकत्रित केले, तसेच स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा दिला.

Untitled_Artwork 41.png

​संकल्प वार्तापत्र

देशाच्या घटनासभेने १९४९ मध्ये भारताचे संविधान स्वीकारले, आणि त्या इंग्लिश भाषेतील संविधानाचे संस्कृत भाषेमध्ये रूपांतर करण्यासाठीचे अत्यंत महत्त्वाचे काम. प्राज्ञपाठशाळा मंडळाकडे अपरिहार्य म्हणून आले. विशेष म्हणजे अवघ्या तीन महिन्यात मंडळाने हे काम पूर्ण केले. कलम १ ते २६३ पर्यंतचे आणि संविधान दुरुस्ती कलमांचे भाषांतर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी केले तर कलम २६४ ते ३९५ पर्यंतचे भाषांतराचे काम डॉक्टर मंगलदेवशास्त्री यांनी केले आहे. भाषांतराच्या मुद्रित शोधनाचे कामही तर्कतीर्थांनी केले. त्याच्या पहिल्या आवृत्तीचे मुद्रण, संस्थेच्याच मुद्रणालयात, १९५२ मध्ये करण्यात आले. त्यावेळी तिची किंमत दोन रुपये होती. या दोन्ही मूळ प्रती मंडळाने जपून ठेवल्या आहेत.या दोन्ही मूळ प्रती मंडळाने जपून ठेवल्या आहेत.

Screenshot 2025-01-29 170309.png
101983-200-removebg-preview_edited.png

bottom of page